दिनांक – ०३/०९/२०२४, पाचोरा प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- पाचोरा-भडगाव नगरपालिका हद्दीत रस्त्याचे,गटारीचे, फुटपाटचे तसेच कुठलीही सार्वजनिक कामे टेंडर होऊन हि ठेकेदारांच्या मनमानी कारभारामुळे रखडले असतील तर सदर कामाचे फोटो व थोडक्यात माहिती गर्जा महाराष्ट्र न्यूज चॅनेलच्या खालील दिलेल्या ई-मेल आयडी वरती किंवा व्हाट्सअप क्रमांका वरती पाठवा तात्काळ त्या बातमीची दखल घेऊन ती बातमी प्रसिद्ध केली जाईल. वरिष्ठ पातळीवरील अधिकाऱ्यांमार्फत हलगर्जीपणा करणाऱ्या ठेकेदार,संबंधित इंजिनियर (शाखा अभियंता) यांची चौकशी करून कारवाई करण्यासाठी पाठपुरावा केला जाईल व सर्वसामान्य जनतेचे कामे मार्गी लागतील.
लोकशाहीचा चौथा स्तंभ गर्जा महाराष्ट्र न्यूज चॅनल.
खालील दिलेल्या ईमेल आयडी वर संबंधित फोटो व थोड्क्यात फोटो पाठवा.
ई-मेल आयडी – info.garjamaharashtra@gmail.com
व्हाट्सअप क्रमांक – 8788453377
गर्जा महाराष्ट्र न्यूज चॅनेलच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आताच लाईक करा.
Twitter :- https://x.com/Garja_MH_News
Facebook :- https://www.facebook.com/profile.php?id=61563336880361
you tube :- https://www.youtube.com/@garjamaharashtranews1