दिनांक – १७/०३/२०२५, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:-दिनांक २२ मार्च २०२५ रोजी सायंकाळी ०५:०० जळगाव येथे ओबीसी -बहुजन समाजाच्या न्याय हक्कासाठी जळगाव येथे उत्तर महाराष्ट्राचा ओबीसी-बहुजन समाजाचा मेळावा संपन्न होत आहे. सदर ओबीसी महामेळाव्याला ओबीसी नेते, राज्याचे माजी उपमुख्यमंत्री मा.श्री.छगनराव भुजबळ साहेब हे प्रमुख उपस्थिती असणार आहे. ओबीसी महामेळाव्याला जळगाव जिल्ह्यातील सर्व माळी पंचम मंडळ तसेच तालुकास्तरीय सर्व बहुजन समाजासाठी काम करणाऱ्या सर्व संघटना व कार्यकर्ते पदाधिकारी सर्वांनी या मेळाव्याला उपस्थिती दर्शवायची आहे. बहुजन समाजासाठी लढणारे आपले नेते छगनराव भुजबळ साहेब यांना ताकद देण्यासाठी व यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्यासाठी सर्वांनी ओबीसी महामेळाव्याला आपली उपस्थिती द्यायची आहे. असे आहवान महाराष्ट्र माळी समाज महासंघाचे प्रदेशाध्यक्ष अनिलभाऊ महाजन उत्तर महाराष्ट्रातील माळी समाजाला व बहुजन समाजाला आव्हान केले आहे. महाराष्ट्र माळी समाज महासंघाचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी ओबीसी महामेळाव्याला उपस्थित रहावे.
Breaking
- पाचोरा पालिकेत चाललंय तरी काय? आमदार-नगराध्यक्षांच्या कोट्यवधींच्या निधीवर ठराविक ठेकेदार व अधिकाऱ्यांचा डल्ला.
- पाचोरा तालुक्यात वीटभट्टी चालकांचा बेकायदेशीर आणि अनाधिकृत कारभार. महसूल व प्रदूषण नियंत्रण मंडळाने तात्काळ कडक कारवाई करावी!
- विटा नगरपरिषदेचा देशात डंका! स्वच्छ सर्वेक्षण २०२५-२६ मध्ये देशात प्रथम क्रमांकाचा बहुमान
- भिवंडी में 20 नवंबर, 2026 को होने वाले MPCB के विवादित सर्वे पर विवाद; “ग्रीन इंडिया पॉल्यूशन कंट्रोल फाउंडेशन” ने बिना इजाज़त के सर्वे करने वाले अधिकारियों की सीनियर लेवल की जांच की मांग की – अनिल महाजन।
- भिवंडीत एम.पी.सी.बीच्या २० नोव्हेंबर २०२६ रोजी होणाऱ्या वादग्रस्त सर्व्हेवरून रणकंदण; “ग्रीन इंडिया पोल्युशन कंट्रोल फाऊंडेशन “ आक्रमक अनधिकृत सर्व्हे करणाऱ्या अधिकाऱ्यांवर वरिष्ठ पातळीवर चौकशीची मागणी – अनिल महाजन.
- पाचोरा शहराला अनधिकृत बॅनरचा विळखा! सत्ताधारी पक्ष असो व विरोधी पक्ष , शिवाजी चौकातील बॅनरवर तत्काळ कारवाई करा; गर्जा महाराष्ट्र न्यूजचे मुख्य संपादक अनिल महाजन यांचा कडक इशारा.
- भिवंडी बायपासला बेकायदेशीर लॉजिंग-बोर्डिंग आणि अनधिकृत डान्स बारचा विळखा; वरिष्ठ पत्रकार व समाजसेवक अनिलभाऊ महाजन यांचा पोलीस आयुक्तांसह मुख्यमंत्र्यांना निवेदनाद्वारे कारवाईचा इशारा.
- साक्री-धुळे महामार्गावरील ढाब्यांवर अवैध केमिकल व गॅस रिफिलिंगचा गोरखधंदा; प्रशासनाविरोधात संताप, तात्काळ कारवाईची मागणी

