भारताची २२ वर्षीय नेमबाज मनू भाकेरने पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये इतिहास रचला आहे. तिने या स्पर्धेत कांस्यपदकावर आपले नाव कोरले आहे. मनू भाकेरने महिलांच्या १० मीटर एअर पिस्तूलच्या अंतिम फेरीत चमकदार कामगिरी करत कांस्यपदक जिंकले. भारतासाठी ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारी मनू ही पहिली महिला नेमबाज ठरली आहे. नेमबाजीत भारताच्या मनू भाकेरने कांस्य पदक जिंकत यंदाच्या ऑलिम्पिक २०२४ मधील पहिले पदक पटकावून दिले आहे. पॉईंट १ गुणाने मागे राहिल्याने मनू भाकेरला तिसऱ्या स्थानी समाधान मानावे लागले.
Breaking
- अवैधधंदे सट्टाच्या टपऱ्याचे अतिक्रमण पाचोरा शहरात मोठ्या प्रमाणात न .पा. अधिकारी कुंभ करणाच्या गाढ झोपेत.
- शरद पवार गटात प्रवेश केल्यानेच चंद्रकांत टिंगरे यांच्यावर हल्ला; टिंगरेंवर हल्ला करणार्या दोघांना अटक
- उल्हासनगरमध्ये बंदी असलेल्या गुटख्याची बिनदिक्कत विक्री होत आहे.
- पुष्पा भाऊची महाराष्ट्रातही क्रेझ, सांगलीकरांचा सिनेमागृहात राडा, तिकीट न मिळाल्याने दगडफेक
- महाराष्ट्र औद्योगिक, शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक क्षेत्रात अग्रेसर राहण्यासाठी प्रयत्नशील – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
- मुख्यमंत्रीपदाच्या शपथेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची पहिली स्वाक्षरी वैद्यकीय मदतीच्या फाईलवर पुण्याच्या रुग्णाला पाच लाखांची मदत
- देवेंद्र फडणवीस यांनी घेतली महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत ऐतिहासिक आझाद मैदानात पार पडला शपथविधी उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे, अजित पवार यांनी घेतली शपथ
- भारतीय स्टार्टअप डिकन्स्ट्रक्टची आगळीवेगळी इंटर्नशिप स्किनकेअरसाठी मिळणार १ लाखांचे विद्यावेतन.