दिनांक –२२/०१/२०२५, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- कर्नाटकातील बेल्लारी शहरातील एका कंपनीच्या कार्यालयासमोर काही अज्ञात लोकांनी काळी जादू केल्याची घटना समोर आली आहे. ही काळी जादू कोणी आणि कधी केली याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. कंपनी तोट्यात चालत आहे, त्यामुळे 50 जणांना पदावरून काढून टाकण्यासाठी शॉर्टलिस्ट करण्यात आले आहे. त्यापैकी एका कर्मचाऱ्याने हे कृत्य केल्याचा संशय मॅनेजमेंटला आहे. ऑफिससमोर एक काळी बाहुली, एक मोठा भोपळा, एक नारळ, 8 लिंबू, केशर आणि लाल सिंदूर पडले होते. हे पाहून कर्मचाऱ्यांनाही धक्का बसला.
Breaking
- भिवंडी मनपा हद्दीत मोठ्या प्रमाणात अनाधिकृत बांधकामाचा सुळसुळाट मनपा आयुक्त श्री.अनमोल सागर यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण ?
- भिवंडी शहरात डुप्लिकेट ताडीची विक्री मोठ्या प्रमाणात स्थानिक उत्पादन शुल्क (एक्साईज) अधिकारी कुंभकरणाच्या झोपेत .
- जळगाव जिल्ह्यात पाचोरा, जामनेर, भडगाव या तिन्ही तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर वृक्षतोड फॉरेस्ट विभागाचे अधिकारी कुंभ करणाच्या झोपेत.
- नाशिक हायवेला तसेच वाडा रोड येथे सरू असणाऱ्या ढाब्यांवरती अनेक ठिकाणी बेकायदेशीर हुक्का सुरू.दम मारो दम सर्व ढाबाच्या चौकशीची मागणी.
- भिवंडी ट्राफिक पोलिसांचा विषय पुन्हा चर्चेला, अनेक नियमबाह्य काम भिवंडी ट्राफिक विभागात सुरू.
- पाचोरा शहरातील अनेक तरुण व्यसनाधीन आणि कर्जबाजारी. कुटुंबावर आर्थिक संकटाचे सावट.
- भिवंडी शहरात ट्राफिक पोलिसांचा धुमाकूळ अवैध वसुली मोठ्या प्रमाणात जोरात सुरू भिवंडी मधील ट्रॅफिक पोलिसांना कायद्याचा धाक नाही का?
- पायधोनीमध्ये टरबूज खाल्ल्यानंतर एकाच कुटुंबातील चार जणांचा रहस्यमयरीत्या मृत्यू; तपास सुरू…

