दिनांक – २४/०६/२०२६ मुंबई,गर्जा महाराष्ट्र न्यूज:- अंधेरी ते बोरिवली स्थानकादरम्यान काल रात्री 10 वाजताच्या सुमारास हा भयानक प्रकार घडला. लोकलच्या फर्स्ट क्लास डब्यातून प्रवास करणाऱ्या दोन प्रवाशांमध्ये लोकलचा दरवाजा बंद करण्यावरून वाद झाला होता, त्यानंतर तो वाद टोकाला गेला आणि धारधार शस्त्राने केलेल्या हल्ल्यात मयंक लोहार या तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.मात्र त्याच्यावर हल्ला करणारा आरोपी अजूनही फरार असून पोलिस त्याचा कसून शोध घेत आहेत.
Breaking
- उल्हासनगरमध्ये मुदत संपण्यास अवघा एक महिना शिल्लक असलेल्या लहान मुलांच्या औषधांचे आशा सेविकांमार्फत वितरण; नागरिकांकडून चौकशीची मागणी
- प्रधानमंत्री आवास योजनेबाबत संतोष नगर परिसरातील नागरिकांमध्ये चिंता; विठाई प्रतिष्ठानच्या बैठकीत नगरसेवकांचे आश्वासन
- सातार्डेत एकाच रात्री तीन घरफोड्या; पोलीस गस्त कुठे? चोरट्यांचा धुमाकूळ, ग्रामस्थांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह
- लोकलमध्ये रक्तरंजित थरार… दरवाजा बंद करायला सांगताच संताप, प्रवाशालाच भोसकलं;
- गर्जा महाराष्ट्र न्यूजचा दणका: एम.एम.आर.डी. परिसरातील लॉजिंग-बोर्डिंगमधील गैरप्रकारांवर ‘वॉच’; पोलिसांना तातडीने तपासणीचे आवाहन.
- भिवंडीत बांगलादेशातून महिला आणणारे मोठे रॅकेट सक्रिय; पोलिसांच्या भूमिकेकडे नागरिकांचे लक्ष
- भिवंडी महानगरपालिका आयुक्त कुंभकरणाच्या झोपेत? प्रभाग समिती २ मध्ये अवैध बांधकामांचा सुळसुळाट!
- भिवंडीत रात्रभर सुरू राहणाऱ्या हॉटेल्समुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न ? नवनिर्वाचित पोलीस उपायुक्त डॉ. पवन बनसोडे कधी लक्ष देणार? नागरिकांचा सवाल.

