दिनांक –०३/०२/२०२५, उल्हासनगर प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- सर्व भाविक भक्तांना बाप्पांच्या दर्शनासाठी सस्नेह निमंत्रण विठाई प्रतिष्ठान आयोजित सार्वजनिक माघी गणेशोत्सव मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे मंडळाचे प्रथम वर्ष आहे. गणपती बाप्पांचा आगमन सोहळा धुमधडाक्यात झाला. मंडळातर्फे काही कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे.

दिनांक ०३/०२/२०२५ सोमवार रोजी कै. भारत गरड यांच्या पुण्यतिथी निमित्त भव्य आरोग्य शिबीर प्रभागातील सर्व नागरिकांसाठी आरोग्य शिबीर, रक्तदान शिबीर सकाळी ११:००वाजता , भाव व भक्ती गीते कार्यक्रम (माऊली इव्हेंट्स-विनोद निंबाळकर) सायंकाळी ०७:०० ते १०:००

दिनांक ०४/०२/२०२५ मंगळवार रोजी सत्यनारायण महापूजा,दुपारी भंडारा (महाप्रसाद), सायंकाळी ०६:०० ते १०:०० वाजे पर्यंत होम मिनिस्ट खेळ पैठणीचा हळदी कुंकू अभिनेते विशाल सदफुले यांच्या उपस्तीथी मध्ये (भव्य लकी ड्रॉ, खुप काही मोठी बक्षिसे.)

दिनांक ०५/०२/२०२५ बुधवार रोजी ज्येष्ठ नागरिक सत्कार , सफाई कामगार सत्कार, अंध जोपंडयाना मदत ,सकाळी ११:०० वाजता सायंकाळी ५ वाजता श्री चे भव्य विसर्जन सोहळा महाआरती

आयोजक विठाई प्रतिष्ठान (रजि)
प्रदिप दिलिप गरड
संस्थापक अध्यक्ष
स्थळः-पेन्सिल फॅक्टरी समोर, डॉ अनिल पटेल यांच्या क्लीनिक च्या बाजूला उल्हासनगर – ४

Share.