दिनांक –०६/१२/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- अनधिकृत अतिक्रमणाचा विळखा पाचोरा शहरात अतिक्रमण जागेवर ठेवलेल्या टपऱ्या वरती बेक़ायदेशीर सट्याची पाने लिहले जात आहे. पाचोरा नगरपालिका प्रशासनाने ताबडतोब सदर टपऱ्या उचलून सदर जागा सील करावे कोणी सील तोडल्यास मोठा दंड आकारण्यात यावा. पाचोरा शहरात परसलेली ही घाण दूर करावी. शहरातील सर्व मुख्य चौक आणि बाजार पेठ मधील अनाधिकृतपणे सट्टा सुरु असणाऱ्या टपऱ्या शोधून ताबडतोब नगरपालिका मार्फत उचलण्यात याव्या पाचोरा येथील कर्तव्यदक्ष न.पा मुख्यअधिकारी स्थानिक प्रशासन यांनी तात्काळ लक्ष घालावे अन्यथा सर्व टपऱ्या वरील प्रकार नगरविकास सचिव आणि जिल्हाधिकारी जळगाव यांना लाइव्ह पाठवण्यात येईल. पाचोरा शहरातील अतिक्रमण मध्ये अवैध धंदे सट्टा पत्ता मटका जोरात सुरू आहे. त्यावर तात्काळ कार्यवाही करून सदर धंदा बंद करावा.
Breaking
- बारामती विमानतळावर भीषण अपघात; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निधन, प्रत्यक्षदर्शींनी सांगितला थरारक घटनाक्रम
- गणेश जयंतीनिमित्त बांबवडेत कार्यक्रम उत्साहात संपन्न.
- मंगलदास मार्केट,काळबादेवी मध्ये बेकायदेशीर क्रॅश लॉटरी व कच्चा चिठ्ठीचे दुकाने थाटली.
- मेंदूच्या आजाराने ग्रस्त १७ वर्षीय तरुणीचा रुग्णालयात मृत्यू; डॉक्टरांच्या हलगर्जीपणाचा आरोप करत नातेवाईकांचा आक्रोश
- पुण्यात खळबळ! नाईट शिफ्टवरून घरी परतलेल्या मुलाला दिसले आई-वडील मृतावस्थेत; कोंढव्यातील दुर्दैवी घटना
- राष्ट्रवादीशी संबंधित फर्मला गुन्हे शाखेने “भेट दिल्याने” राजकीय अटकळांना उधाण आले आहे………
- ब्रीच कँडी फ्लॅटमधून १५.४० लाख रुपयांच्या सोन्या-चांदीच्या ट्रॉफी चोरल्याप्रकरणी ओडिशातील एका घरगुती नोकराला गामदेवी पोलिसांनी अटक केली.
- “भ्रष्ट माणसांच्या हातात मुंबई देऊ नका”; तेजस्विनी पंडितचे मतदारांना कळकळीचे आवाहन

