दिनांक –०६/१२/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- रायगड जिल्ह्याचा सशस्त्र सेना ध्वजदिन 2024 निधी संकलन शुभारंभ कार्यक्रम सोहळा सोमवार दि. 09 डिसेंबर 2024 रोजी सकाळी 11.00 वाजता राजस्व सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, रायगड-अलिबाग येथे जिल्हाधिकारी व अध्यक्ष किशन जावळे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार असून या कार्यक्रमास जिल्ह्यातील सर्व कार्यालये/संस्थांचे कार्यालय प्रमुख, कर्मचारी व नागरीकांनी ध्वजदिन 2024 निधी संकलन शुभारंभ सोहळयास उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, रायगड-अलिबाग ले. कर्नल राहुल वैजनाथ माने (निवृत) यांनी केले आहे.
Breaking
- शेतकऱ्यांसाठी सढळ हात, शाल-हारांना नकार! — प्रदीप गरड यांचा आदर्शवत वाढदिवस उपक्रम
- पाचोरा तालुक्यात विना नंबर प्लेट्सच्या वाहनांचा सर्रास वापर पोलीस प्रशासनाच्या डोळ्यावर पट्टी.
- दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईकरांचे जीवन वाहिनी अर्थात मुबंई लोकल मध्ये मोठ्या उत्साहात दसरा साजरा करण्यात आला.
- रेल्वेत नोकरीच्या आमिषाने अनेक बेरोजगारांची फसवणूक करणारा भामटा योगेश साळोखे गजाआड.
- भारतीय जनता पार्टीचे पाचोरा विधानसभा मतदारसंघाचे आगामी राजकीय गणित असे असणार का?
- सावधान! सावधान! गर्जा महाराष्ट्र न्यूज चॅनेल च्या नावाचा अज्ञाता कडून गैरवापर होत आहे याबाबत.
- एरंडोल तालुक्यातील रिंगणगाव येथील १३ वर्षीय बालक तेजस महाजन हत्या प्रकरणी महाराष्ट्र माळी समाज महासंघ आक्रमक
- भिवंडी महानगरपालिका पाणीपुरवठा अभियंता श्री संदीप पटनावर यांची नगरविकास मंत्रालयात चौकशी सुरू.